Tuesday, November 4

ओले केस कोरडे न करता तसेच बांधले तर….

25

ओले केस कोरडे न करता तसेच बांधले तर अनेक समस्या निर्माण होतात. फंगल इन्फेक्शन होणं, कोंडा होणं ही या चुकच्या कृतीची परिणती असू शकते. म्हणूनच या चुका टाळायला हव्या.
* आंघोळ करताना शॉवर कॅप घाला. शक्यतो केस भिजू देऊ नका.
* ओले केस बांधले तर कमकुवत होण्याची शक्यता असते. केसांमध्ये जास्त काळ ओलावा राहला तर ते तुटायला सुरुवात होते.
* ओले केस सुकवण्यासाठी अनेकजणी ब्लो ड्रायर वापरतात. पण यामुळे केस अतिप्रमाणात कोरडे होऊन गळू लागतात. त्यामुळे केस नैसर्गिकरित्या वाळवायला हवे.
* लवकरच पाऊस सुरू होईल. पावसात केस भाजल्यास घरी आल्यावर श्ॉम्पू करा. त्यानंतर कंडीशनिंग करायला विसरू नका.
* केसांवर वारंवार नवे प्रयोग करणं टाळा. प्रसाधनांमधील केमिकलमुळे कोंडा होण्याची शक्यता वाढते.
* केस जास्त प्रमाणात गुंतल्यास लाकडी कंगवा वापरा. प्लास्टीकचा कंगवा वापरणं टाळा.
* हेअर स्पा- हेअर स्पा घेऊन केसांची निगा राखणं शक्य आहे. यामुळे केसांच्या मुळाशी रक्तसंचार वाढतो.ओले केस कोरडे न करता तसेच बांधले तर अनेक समस्या निर्माण होतात. फंगल इन्फेक्शन होणं, कोंडा होणं ही या चुकच्या कृतीची परिणती असू शकते. म्हणूनच या चुका टाळायला हव्या.

गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!

* आंघोळ करताना शॉवर कॅप घाला. शक्यतो केस भिजू देऊ नका.
* ओले केस बांधले तर कमकुवत होण्याची शक्यता असते. केसांमध्ये जास्त काळ ओलावा राहला तर ते तुटायला सुरुवात होते.
* ओले केस सुकवण्यासाठी अनेकजणी ब्लो ड्रायर वापरतात. पण यामुळे केस अतिप्रमाणात कोरडे होऊन गळू लागतात. त्यामुळे केस नैसर्गिकरित्या वाळवायला हवे.
* लवकरच पाऊस सुरू होईल. पावसात केस भाजल्यास घरी आल्यावर श्ॉम्पू करा. त्यानंतर कंडीशनिंग करायला विसरू नका.
* केसांवर वारंवार नवे प्रयोग करणं टाळा. प्रसाधनांमधील केमिकलमुळे कोंडा होण्याची शक्यता वाढते.
* केस जास्त प्रमाणात गुंतल्यास लाकडी कंगवा वापरा. प्लास्टीकचा कंगवा वापरणं टाळा.
* हेअर स्पा- हेअर स्पा घेऊन केसांची निगा राखणं शक्य आहे. यामुळे केसांच्या मुळाशी रक्तसंचार वाढतो.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply