- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : उच्च प्राथमिक शाळा, कोलोना (चोरे ), येथील शिक्षक, कवी, समीक्षक प्रशांत नामदेवराव ढोले यांना त्यांचे साहित्यिक योगदानबद्दल यशवंत लोककल्याण, संस्था, नागपूर आयोजित, हिंदी साहित्य संमेलन, हॉल, बर्डी, नागपूर येथे डॉ. रमेश ठाकरे सर, डॉ. प्रदीप आगलावे सर, सुप्रसिद्ध साहित्यिक, आयोजक प्रा. भूषण भस्मे सर, सौ. पूजा भूषण भस्मे हे उपस्थित होते.शाल, सम्मानचिन्ह, भेटवस्तू,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कवी प्रशांत नामदेवराव ढोले यांचा “अलर्ट “हा कवितासंग्रह २०१६ साली, सुधीर प्रकाशन, वर्धा प्रकाशित झाला होता.२०२१साली परिस प्रकाशन, पुणे प्रकाशित समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाला. या समीक्षा ग्रंथाला राज्यस्तरीय चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ललित लेख संग्रह “कविता :मानवी मूल्यांची गाथा “प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. विविध राज्यस्तरीय कविसंमलेनात त्यांचानिमंत्रित कवी म्हणून सहभाग असतो.
पथदर्शक या अनियतकलिक ते विदर्भ प्रांताचे कार्यवाहक आहेत. सृजन साहित्य संघ, वर्धा जिल्हाचे उपाध्यक्ष आहेत. दै.शब्दशिल्पचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी आहेत. समता शिक्षक संघ, देवळी, सदस्य आहेत.
हा सम्मान मिळाल्याबद्दल संजय ओरके, अरुण विघ्ने, डॉ. भूषण रामटेके, तुंभारे साहेब (गट शिक्षण अधिकारी, देवळी पंचायत समिती ), नंदा खडसे, संजय बैस, प्रकाश बनसोड, सौ. पद्मा प्रशांत ढोले, संजय इंगले तिगांवकर,डॉ. अरविंद पाटील, जगदीश भगत, सुरेश मेश्राम, रसपाल शेंद्रे, सुरेश भिवगडे, प्रकाश जिंदे, रत्ना मनवरे, प्रीती वाडिभस्मे, सुमित्रा चांदेकर, प्रविणा मैत्रे, राजश्री शेरजे, प्रतिभा भगत, आशा नंदकुमार भस्मे, डॉ. चंदु पवार, चंदू गाडगे, दीपक गुढेकर, महेन महाजन,विजय कोंबे, गौतम पाटील,कविता बेदरकर, संजय गोडघाटे, डॉ. चंदू पवार, सुनील दौलत खोडके,प्रवीण ढोले, अशोक मौर्य, मयुरी मसराम आई व वडील यांनी अभिनंदन केले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–