अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एक धडाडीचा तरुण पत्रकार ऋषिकेश युवराज वाघमारे (रा. निमखेड बाजार ) यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी कोरोनामुळे अमरावती येथील शासकीय रुग्णालयात ६ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता दु:खद निधन झाले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण भागातील निमखेड बाजार येथील रहिवासी असलेले ऋषिकेश वाघमारे यांचा जन्म दिनांक १२ जानेवारी १९८२ रोजी झाला होता.
Contents
hide