Poem गोडवे…. Gaurav Prakashan January 23, 2021 1 min readShare this:FacebookXवेगळेपण मला हवे आता…दुःख मी शोधतो नवे आता…माग भांडून मागणे अपुले,खूप झालीत आर्जवे आता…गातसे फौज मुर्ख भक्तांची,भोंदुचे नित्य गोडवे आता…जीव प्यारा नसेल तर यावे,हुकुमशाहीस आडवे आता…शांततेचा निरोप देणा-या,कबुतरांचे कुठे थवे आता…?ऊठ पेटून स्वाभिमानाने,सोड लाचार आसवे आता…संदीप वाकोडे Post Views: 35Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: गर्दीत माणसाच्या माणुसकी हरवली..Next: हरवलेले पाखरे……Leave a ReplyYour email address will not be published. Required fields are marked *Comment *Name * Email * Website Related Stories आपला बाप उभा आहे 1 min read Poem आपला बाप उभा आहे December 5, 2023 बा विठ्ठला… 1 min read Poem बा विठ्ठला… November 23, 2023 विठ्ठल.. 1 min read Poem विठ्ठल.. November 23, 2023