Contents
hide
- काळवेळ कोण । आहे बांधणारा? ।
- कोण जिंकणारा । नियमाला? ।।
- काळ फक्त आहे । विश्वात अमर ।
- त्यांनीच समर । घडविले ।।
- काळाने पाहिले । समृद्ध भारत ।
- अनंत चालत । राहूनिया ।।
- आजही कुठेच । नाही थांबणार ।
- काळ राहणार । तिन्ही लोकीं ।।
- काळ मुठीमध्ये । कशाला येईल ।
- कशाला जाईल । गुलामीत? ।।
- आपणच सर्व । काळाचे गुलाम ।
- शरीरात राम । काळामुळे ।।
- सर्वांना मर्यादा । काळाला सोडून ।
- जाणे सामावून । काळामध्ये ।।
- अजु झुकणार । काळाच्या समोर ।
- नित्य कमजोर । काळापुढे ।।
- शब्दसखा-
- अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७