News आंतरराष्ट्रीय दिव्यांगदिनानिमित्त शुक्रवारी कार्यक्रम बंडूकुमार धवणे, संपादक December 2, 2021 1 min readShare this:FacebookXअमरावती : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त उद्या शुक्रवारी (3 डिसेंबर) जिल्हा समाजकल्याण दिव्यांग विभागातर्फे विशेष कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी तीन वाजता होणार आहे. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. Post Views: 44Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: कॅरम खेळाच्या प्रसारासाठी कोलकाता ते मुंबई सायकलने प्रवासNext: जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत Related Stories पिंपळखुटा येथे रासेयो द्वारा वृक्षारोपण 1 min read News पिंपळखुटा येथे रासेयो द्वारा वृक्षारोपण July 26, 2024 अंजनाबाई शहादू वाघ यांना अभिनव खान्देश राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर 1 min read News अंजनाबाई शहादू वाघ यांना अभिनव खान्देश राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर July 19, 2024 पांडुरंगाच्या पालखीपदयात्रेने दुमदुमली गुरुकुंजनगरी 1 min read News पांडुरंगाच्या पालखीपदयात्रेने दुमदुमली गुरुकुंजनगरी July 18, 2024