- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राजे उमाजी नाईक यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी (महसूल) रणजित भोसले यांनी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अधीक्षक उमेश खोडके, नाझर किशोर चेडे, अमोल दांडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.