- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अंबानगरी फोटो व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशन च्या वतीने आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे निमित्त दिनांक 15 आगस्ट स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला शहरातील जय फोटो स्टुडिओ समोर वकील लाईन अंबादेवी मार्ग येथे झेंडा वंदनाचा कार्यक्रम अंबानगरी फोटो व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष दिलीप जिरापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी या झेंडा वंदन कार्यक्रम ला उपस्थित असोसिएशनचे सचिव प्रतिक रोहनकर, सल्लागार जयंत दलाल अजय मांडळे, शुभम डोईफोडे, अभिजीत मेश्राम, विशाल भगत, संदीप नाईक, निखिल तिवारी, नरेंद्र जिरापुरे, अरविंद भुगुल, मयुर राऊत, सचिन देशमुख, सागर काजडे, संजय वाडकर, विनोद ढवळे, श्रीकांत तुरखडे, मोहन कोहळे, समीर ठाकरे,अनील साखरकर, नितेश झा, गजानन अंबाडकर, मयुर कासार, राहुल पवार, प्रविन काळे, संदीप पाटील, राहुल पालेकर, प्रशांत टाके, अजिंक्य सातपुते, मनीष जगताप, अक्षय इंगोले, तनवीर अहमद, अशोक ढोका, प्रा. रूपेश फसाटे, अनिल सातपुते, अनील पडिया, राजेश वाडेकर, पूखराज राजपुरोहित, महेंद्र मोहड, इमरान शहा, वैभव दलाल तसेच सार्वजनिक मंडळ, वकील लाईन चे सुरेश चव्हाण, दिपक घुटे, निलेश बिजवे, धिरज ठाकूर, ऍड नितेश चव्हाण, हरेश जडे, हेमंत डागा, विशाल व्यास, नरेश चव्हाण उपस्थित होते.