Saturday, June 20

Tag: #BTDeshmukh #ProfessorBTDeshmukh #Vidarbha #Amravati #NUTA #TeacherMLC #EducationLeader #PoliticalScience #VidarbhaDevelopment

प्रा. बी. टी. देशमुख यांचे निधन : विदर्भ विकासाचा ज्ञानसूर्य अस्तंगत.!
Article

प्रा. बी. टी. देशमुख यांचे निधन : विदर्भ विकासाचा ज्ञानसूर्य अस्तंगत.!

प्रा. बी. टी. देशमुख यांचे निधन : विदर्भ विकासाचा ज्ञानसूर्य अस्तंगत.!राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, अभ्यासू आमदार, शिक्षकांचे कैवारी आणि तहानलेल्या विदर्भाला समृद्ध व जलसंपन्न करणारे भगीरथ, प्रा.बी. टी. देशमुख यांचे 19जूनच्या सायंकाळी अखेर दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील संपूर्ण शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.​बेलोरासारख्या ग्रामीण भागातून अमरावतीच्या शैक्षणिक भूमीत येऊन त्यांनी आपल्या ज्ञानाची व कर्तुत्वाची बीजे रोवली. 'दैनिक हिंदुस्तान' हे त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीचे कार्यक्षेत्र होते. पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ते पत्रकारिकेत घडलेत . हिंदुस्तान कार्यालयाला आपले मानून तेथे त्यांनी पडेल ते काम स्वीकारले आणि आपली कार्यक्षमता सिद्ध केली. म्हणूनच बाळासाहेब मराठे त्यांना आपला ज्येष्ठ पुत्र मानू लागले होते.​कठो...