Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’
Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – 'ध्येयवेडा डॉक्टर'मानसशास्त्र Psychology सायकॉलॉजी – मानवी मन आणि वर्तणूक यांचा अभ्यास करणारे शास्र म्हणजे मानसशास्र. जर्मन तत्वज्ञानी रुडॉल्फ गॉकेल १६व्या शतकात हा इंग्रजी शब्द आणला. Psyche साईक' (मन)' आणि Logus लोगस (शास्त्र) यापासून हा शब्द तयार झाला. थोडक्यात या शब्दाचा ग्रीक भाषेत अर्थ आत्म्याचे शास्त्र.मानवी वर्तनाचा केलेला अभ्यास तसा सोपा नाही. व्यक्तिगणिक त्यात वैविध्यता दिसून येते. पिंड पिंड मतिर्भिन्ना या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आयक्यू वेगवेगळा असतो त्यानुसार त्याचे वर्तन बदलत असते. या वर्तनाचा अभ्यास करतांना विविध प्राण्यांवर आधी प्रयोग करावे लागतात त्यानुसार त्यांनी कारणमीमांसा कळत असते. इतरांच्या मनाचा अभ्यास करून त्याच्या मनातले काढून त्याला आपल्या मनाच्या प्रवाहात आणणे हे एक कौशल्य असते. असे कौशल्य कुणालाही जमत नाही. त्यासाठ...

