Monday, October 27

Tag: सार्वजनिक स्वच्छतागृह आणि आपली जबाबदारी.!

Article

सार्वजनिक स्वच्छतागृह आणि आपली जबाबदारी.!

अनेक ठिकाणी स्वच्छतागृह आणि स्वच्छता यांचा  प्रश्न ऐरणीवर  असताना या विषयावर लिहिण्याचा विचार  काही ठिकाणी गेल्यावर लक्षात  आला...अनेक सार्वजनिक ठिकाणे  पाहता  स्वच्छता, साफसफाई  बाबतीत बदनाम  आहे.की कर्मचारी  साफसफाई  करत  नाहीत. परंतु  किती प्रमाणात आपण त्यांना दोषी  ठरविणार... परवाच  एका सार्वजनिक ठिकाणी  वॉशरूममध्ये किळसवाना  प्रकार, घाण, कचरा पाहवयास मिळाले. सुशिक्षित आपणास समजून  ही तरुण  पिढी  कसे  वागतात.खेड्याचे  येडे म्हणणे  सोपे पण  ही शहरातील  डिजिटल पिढी पाहता कोणाला शिक्षित  म्हणावे... टॉयलेट आणि बाथरूममध्ये पडलेले घाणेरडे  सॅनिटरी  नॅपकिन बापरे काय सांगावे? घरी  असे करतो  का आपण? आपले पॅड्स   घरात कुठेही  फेकतो का खरं तर  ही गोष्ट महिला असो की मुली त्यांना सांगायची गरज नाहीच तरी आज  या विषयावर  लिहावेसे वाटले..प्रत्येक अर्थात बस स्टॅन्ड, बागबगीचे, शॉपिंग मॉल्स,दवाखाने चि...