Thursday, January 1

Tag: #सामाजिक कविता

कोजागिरी.!
Poem

कोजागिरी.!

कोजागिरीकोजागिरीच्या दुधानंअशी शक्ती द्यावीआम्ही धष्टपुष्ट व्हावेआमची बेरोजगारी जावीनोकरी नाही मिळाली तरीआम्ही कमजोर नसावेकोणतेही कामधंदेआम्ही स्वखुशीनं करावेदारिद्र्यातील बापालाहीअर्थ प्राप्त व्हावाआईचं धूरपाटनजरेसमोर चालता व्हावायावे सुखमय दिवसअनंत काळासाठीशेतकरीही आमचा दाताराहावा कधी न उपाशीआमची बहिण अंचलासुरक्षीत व्हावीकोणी कलीने केव्हाहीकधी अब्रू न लुटावीचंद्राची चांदणीहीसुखमय व्हावीहुंड्यासाठी चांदणीकधी न जळावीते दिवस परतीचेआधार व्हावा मुलांचावृद्धाश्रमात पित्यांचाकधी अंत न व्हावाऐसेच दिन यावेरामराज्य दिसावेअनाथ अपंगांचेकधी स्वप्न न तुटावेअंकुश शिंगाडेनागपूर ९३७३४५९४५०हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप...
‘मार्शल’
Poem

‘मार्शल’

मार्शल.!एकमेकांची उणीदुणी काढत वेळ घालवण्यापेक्षाआपण आपले काम पूढे रेटत राहूबुध्दगयेच्या बोधिवृक्षाखालीसारेच एकत्र भेटत राहू ……….मार्शल ……गल्लीबोळातून धोक्याचे सायरनसर्रास आदळत आहेत कर्णपटलावरआता आपण अलर्ट झालो पाहीजेआपल्या छावण्यांमध्येहीरेड अलर्ट घोषित केला पाहीजेशत्रु हल्ल्याची तयारी करत आहेआपल्या छावण्या उध्वस्त करण्यासाठीरणगाड्यात धर्माची बारूद भरत आहे ……….मार्शल ……कुठली वेळ कशी येईल सांगता येत नाहीरात्र वै-याची नसूनदिवसही वै-याचा आहे आपल्यासाठीआरपारचे युध्द लढणे गरजेचे आहेसंविधानाच्या संवर्धनासाठीआता आपण आपल्याच दिशेनेबंदुकीच्या फैरी झाडण्यात अर्थ नाहीशत्रुसैनिक सिमापार करत असतांनाआपण एकमेकांचे कपडे फाडण्यात अर्थ नाही ………मार्शल …….वेळ अजूनही गेली नाहीसुर्य अस्तास जायचा आहे अजूननिरंजनेच्या निर्मळ पाण्यानेसारेच जाऊ भिजूनतुम्ही तिकडून या….आम्ही इकडून येऊश्रावस्तीच्या जेतवनातएकमेकांची गळ...
गोष्ट मोक्षाची
Poem

गोष्ट मोक्षाची

गोष्ट मोक्षाचीनको मले खीर पूरीनको देऊ भजा वळागोष्ट मोक्षाचिच सांगेदारी एकाक्ष कावळा !!दारी एकाक्ष कावळाकसा काव काव बोलेमानवाचे कटू सत्यपट अंतरीचे खोले !!पट अंतरीचे खोलेएकाक्ष बहुजनांततुमचाच बाप कैसायेतो पित्तरपाठात !!येतो पित्तरपाठातआत्मा हा स्वर्गातूनीआत्म्याचा प्रवास सांगापाहिला काय रे कुणी ?पाहिला काय रे कुणी ?रस्ता स्वर्ग नरकाचासारा कल्पना विलासधंदा धनाचा पोटाचा !!धंदा धनाचा पोटाचाभट शास्त्री पंडिताचाकधी कळेल रे तुलाखेळ डोळस श्रद्धेचा !!खेळं डोळस श्रद्धेचाखेळ होऊन माणूसमायबापाच्या मुखातघाल जित्तेपणी घासं !!घाल जित्तेपणी घासंनको वृद्धाश्रम गळानको करू रे साजराअंधश्रद्धेचा सोहळा !!अंधश्रद्धेचा सोहळाभीती धर्माची ग्रहाचीआत्म मोक्षासाठी फक्तभीती असावी कर्माची !!भीती असावी कर्माचीकर्म सोडीना कुणालासांगे मोक्षाचिच गोठदारी एकाक्ष कावळा !!-वासुदेव महादेवर...