माणूस तोडत चाललेली गावं…
माणूस तोडत चाललेली गावं...मी बघतोय दिवसेंदिवसजातिय सलोखा हरवतचाललेली गावं....नात्यापासून नाती तोडतचाललेली गावं...राक्षसी विचारांनी पक्ष बांधनी करत..माणसापासून माणूस तोडतचाललेली गावं....रस्ते,डांबरीकरण,मंदिर,भवन पुल,नाले दुरूस्तीलाच विकास समजून भुरळ पडलेली गावं...पण विचार शक्ती बंद पडून मेंदू चा भुगा करून घेतलेलीजाती अहंकाराने बरटलेली गावं....!अजूनही निर्धन, निराधारांच्या निर्धनाच्या वस्तीवर चालूनजाणारी गावं...अजूनही महामानवांची अपमान करणारी बिनडोक बनत चाललेली गावं.....स्वार्थीसाठी कुणा आडमुठालाहीपुन्हा पुन्हा सरपंच करणारी गावं...भावा भावा लाव्या दुव्या करुनराजकारण खेळणारी गावं... प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर ही काहीच न त्यास कळणारी गांवं...विचाराने शेंबड्याच्या मागेच शेवटी वळणारी गावं...&nb...
