Sunday, October 26

Tag: बायको

बायको म्हणजे कोण?
Article

बायको म्हणजे कोण?

बायको म्हणजे कोण? बायको ह्या शब्दाला जर फोडले तर “बा” म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी “य” म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि “को” म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी ! सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात! मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल. ● हे वाचा –मी भारत माता बोलतेय बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं ! प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ! हातात भक्कम हात!!! समजून घेणार हृदय ! इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी ! एक जवळचा मित्र !!! आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी वागेल...
बायको जाते माहेरी…
Article

बायको जाते माहेरी…

बायको जाते माहेरी........ घरी आणा...........वरील गाळलेली जागा ज्याची त्याने भरायची आहे.. ज्या पध्दतीने तो ती जागा भरेल त्यानुसार त्याची वैयक्तिक जडणघडण ठरते.. कारण सगळ्यात महत्वाचे विचार..हा विषय माझ्या मित्राने दिलाय ज्याची बायको कालच माहेरी गेली आहे.. दिवाळी संपली .. मुलांना सुट्ट्या त्यामुळे बऱ्याचशा सख्या माहेरी गेल्या आहेत आणि इकडे नवरोबाना स्वातंत्र्य मिळालं आहे.. प्रत्येकाचं स्वातंत्र्य उपभोगण्याची पध्दत वेगळी.. मी माहेरी फार कमी जाते त्यामुळे सचिन मला म्हणतो , अरे मी काय पाप केलं.. बायको माहेरी गेली घरी आणा पीतांबरी ही ॲड सगळ्याना माहीत आहे पण काहीना घरी कादंबरीही आणायची असते ( सोनल ची ).. म्हणजे चोरुन फॅंटसी वाचायच्या असतात.. कोणाला वाटेल निलांबरी आणावी .. choice is yours.... अहो , तो ओला टॉवेल बेडवर टाकु नका , कितीदा तुम्हाला सांगितलं.. तुम्ही ऐकतच नाही यातुन काहीना स्वातंत्र्य ह...