एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!
एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका...!
एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, अनेक सवलती दिल्या जातात.एसटी महामंडळामार्फत समाजातील अनेक लोकांना विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, अंध-अपंग, महिलांसाठी महामंडळ २९ प्रकारच्या विविध सवलती देण्यात येतात.मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून स्मार्ट कार्ड तयार सवलत घेण्यात येत असल्याने केले जात असून एस टी महामंडळाला लाखो रुपयांचा फ्टका. बसत असल्याचे समोर आले आहे.
● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ........
एस टी महामंडळाला सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे बसत आहे. बोगस कागदपत्रे सादर करून स्मार्ट कार्ड तयार करण्यात येत आहे. कागदपत्रांची तपासणी न करता महामंडळ अनेकांना या योजनेचा लाभ मिळवून देत आहे. सवलतीचा लाभ मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिक देखील बिनधास्...
