पत्त्यांची गंम्मत..!
पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ. पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात. *बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट.* या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो. पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.*1) 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे
*2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु.
* प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.
*3) या सर्व पत्त्याची बेरीज 364
*4) एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.
*5)*2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.
*6)*52 पत्यातील 12 चित्र पत्ते म्हणजे 12 महिने
*7) लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.*पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ
*1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश
*2) तिर्री म्हणजे ब...
