Sunday, December 7

Tag: तंदुरस्त

मी तंदुरस्त आहे का.?
Article

मी तंदुरस्त आहे का.?

मी तंदुरस्त आहे का.?जमीनीवर हात न टेकता मला उठबस करता येते म्हणजे मी फिट आहे.. मी इंडीयन टॉयलेटमधे बसउठ करु शकते म्हणजे मी फिट आहे.. मी खाली बसुन कपडे धुवु शकते किवा भांडी खाली बसुन घासु शकते,  फरश्या घासु शकते , माझे हात खाली वाकल्यावर पायाला लागतात किवा डोकं गुडघ्याना लागतं म्हणजेच मला पोट नाही आणि मी फ्लेक्झीबल आहे असही होवु शकतं, कुठलही काम करताना माझं पोट मधे येत नाही आणि छोट्या कामाने थकायला होत नाही म्हणजे मी फिट आहे.. यातलं कोणाकोणाला काय काय जमतं पहा कारण आपण सगळे मिसयुनीव्हर्स होणार नाहीत पण मिस हेल्दी ,मिसॲक्टीव्ह , मिसॲट्रॅक्टीव्ह , मिसप्रमाणबध्द, मिस उत्तम बायको, उत्तम आई या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यात गरजेच्या आहेत.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..! हातात मोबाईल घेउन बसुन कोणीही फिट रहाणार नाही तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, तोंडावर ताबा हवा आणि काय ...