Wednesday, November 12

Tag: #किर्तनउद्योग #नंदूवानखडे #मराठीकविता #सामाजिककविता #किर्तनकार #तमाशा #MarathiPoem #KirtanUdyog #KavitaMarathi #GauravPrakashan

किर्तन उद्योग आणि प्रगती..!
Poem

किर्तन उद्योग आणि प्रगती..!

किर्तन उद्योग आणि प्रगती..!तशीतमाशानं माणसंबिघडली नाहीत..पण त्या नादात अखंडबुडणाऱ्यालाविकावी लागलीथोडी फारशेती..आणितमाशगीरांनामिळवता आली जेमतेमपोटापुरती रोजी-रोटी..!अन...किर्तनानं माणसंसुधरली नाहीत..मात्रसुधरली तेवढीकिर्तनकाराचीआर्थिकपरिस्थिती...आणिकिर्तनउद्योगालामिळाली नवी गती...!-नंदू वानखडे मुंगळा जि.वाशिम    9423650468● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!महाराष्ट्राची कीर्तन परंपराए, उगम आणि विकास...