आई, कर्ज भाकरीचे!
आई, कर्ज भाकरीचे!बायको सतत आईवर आरोप करत होती..!!
आणि नवरा सतत तिला आपल्या
मर्यादेत राहन्यास सांगत होता..!!पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती.
ती जोरजोरात ओरडून सांगत होती,
"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..!
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचलली आहे असा आरोप तिचा.पण गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली तेव्हा
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..!
तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..
पत्नीला ती चापट सहन झाली नाही.
ती घर सोडून चालली
आणि जाता जाता पतीला तिनं एक प्रश्न विचारला
कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का..??तेव्हा पति ने उत्तर दिले त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले तो क्षण..!!
पति ने पत्नी ला सांगितले..!"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले
आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मा...
