Monday, October 27

Tag: #आत्महत्या #MentalHealthMarathi #DepressionMarathi #SocialResponsibility #YouthAwareness #SuicidePrevention #MarathiBlog #समाजप्रबोधन #MentalHealthAwareness #ManasikAarogya

‘आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी’
Article

‘आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी’

"आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी"कोणतंही दैनिक उघडा,टिव्ही चॅनलवरवरच्या बातम्या पहा,रेडीयोच्या बातम्या ऐका त्यात किमान एकतरी बातमी आत्महत्येची असते.हे सर्व पाहून ऐकून अतिशय खेदाने नमूद करावेसे वाटते की आधुनिक समाजात आत्महत्याची प्रवृती वाढत आहे.ही प्रवृती तारुण्यांच्या भरात असलेल्या व तारुण्याच्या उंबरवठ्यावर असलेल्या मुलामुलींमध्ये वाढत आहे.आपल्याला किती मौल्यवान,अमुल्य असं शरीर व जीवन मिळालेलं आहे.आणि आपण काहीतरी शुल्लक कारणांसाठी ते संपवत आहोत.आत्महत्या समाजाला लागलेली कीड आहे.ही कीड तरुण पिढीला पोखरत आहे. आत्महत्या कोण करतय? सांगा बरं , ज्यांचं मन दुबळं आहे,ज्याच्यांत जीवन जगण्याची धमक नाही,जो दुबळा,भित्रा भागूबाई आहे,जो जीवनातील आव्हनं स्विकारू शकत नाही तोच हा मार्ग स्विकारत असतो.जो मनाने कणखर आहे,स्वतःच्या जीवनाचा स्वतःच ...