Monday, January 19

Tag: #आंदोलन #रस्ता_रोको #वाहतूककोंडी #शेतकरीआंदोलन #नागपूर #सुधीरअग्रवाल #सामाजिकलेख #जनतेचाअवाज #रेलरोको #PublicAwareness

आंदोलनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी चिंताजनक!
Article

आंदोलनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी चिंताजनक!

आंदोलना  दरम्यान "रस्ता रोको" (नाकाबंदी) आंदोलन चुकीचे आहे की नाही हे एखाद्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. काहींचा असा विश्वास आहे की यामुळे सामान्य लोकांना गैरसोय आणि त्रास होतो, तर काहींचा असा युक्तिवाद आहे की ते एखाद्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक आवश्यक आणि प्रभावी माध्यम आहे. आंदोलनादरम्यान हिंसा  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी  रस्ता रोको आंदोलने करू नये.अनेक आंदोलनाला हिंसेचे स्वरूप मिळाले.रस्ता रोको मुळे अनेकांचे प्राण गेले. आंदोलन कोणत्याही प्रकारचे का असेना  त्या आंदोलकांना रस्त्याची नाकाबंदी करू देऊ नये.सुरक्षित प्रवास हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे.रस्तावर जनतेची कोंडी होत असेल तर हा प्रकार मानवी अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे.आपल्या मागण्या प्रभावीपणे  शासनापर्यंत  मांडण्यासाठी वापरली आंदोलक  रस्ता रोको आंदोलन करत...