Thursday, November 20

Tag: मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!

मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!
Article

मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!

मुठभर शेंगदाणे अन गुळाचा खडा खाण्याचे फायदे.!आयर्न कमी-थकवा फार तर हा उपाय नक्की करा'भागदौड़ वाली जिंदगी रुकना मना है' हे वाक्य आपण ऐकलच असेल. धावपळीच्या जीवनात जो थांबतो तो मागे राहतो. परंतु, यशाच्या मागे धावत असताना आपण, स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पौष्टीक पदार्थांऐवजी आपण फास्ट फूड खाण्यास सुरुवात करतो. ज्यामुळे शरीरात गंभीर आजार निर्माण होतात. परंतु, फास्ट फूड ऐवजी असे अनेक पदार्थ आहे. जे हेल्दी पण आहेत, व आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.आपण गावाकडच्या लोकांना गुळ आणि शेंगदाणे खाताना पाहिलं असेल. मुठभर शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी बिस्किटे आणि कुकीजच्या जागी गुळ शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला आहे. गुळ शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात? याबाबतीत त्यांनी माहिती दिली आहेगुळ - श...