मी अनुभवलेला माणसातील देवमाणूस : डॉ. सुजय पाटील
अकोला शहर असो की जिल्ह्यातील परिसर असो वा तमाम महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या सर्वांचे परिचित असलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सुजय पाटिल सर आहेत... अकोला मध्ये स्थित पाटील हॉस्पिटल नसून त्याला त्यांनी एक मंदिरच बनवलं आहे, जस की, मंदिरात प्रत्येक भक्त आशेने विश्वासाने जातो व खाली हात कधीच येत नाही अगदी त्याचप्रमाणे...शहरी असो वा ग्रामीण भाग, मध्यमवर्गीय, गोरगरीब, शेतकरी अथवा शेतमजूर वर्ग यांचे मसीहाच जणू डॉ.सुजय पाटील साहेब आहेत...उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरकी क्षेत्रात उच्च पदवी ग्रहण केली पण इतर डॉक्टर्सच्या तुलनेत आपल्याकडे नाही. निव्वळ नाही सारखी अशी फी यांनी ठेवली हे आश्र्चर्यचकित करून सोडणार वास्तव आहे...अतिशय माफक नाममात्र दरात अत्यन्त कमी शुल्क, अत्यन्त कमी औषध खर्च...व आपुलकी अशी की माया, प्रेम माणुसकीची परिभाषाच तिथून जन्म घेते....मी अनुभलेले माणसातील देव माणू...
