संपर्क – गौरव प्रकाशन, अमरावती
📍 पत्ता:
गौरव प्रकाशन, ओळ क्र. 3, गजानन नगर 1, नवीन बाय -पास रोड
अमरावती, महाराष्ट्र भारत – 444601
📞 मोबाईल/व्हॉट्सअॅप: +91-9960225275
📧 ई-मेल: contact@gauravprakashan1@gmail.com
🌐 वेबसाईट: www.gauravprakashan.com
▶️ YouTube Channel: Gaurav Prakashan
आमच्याशी का संपर्क साधावा?
- 📚 साहित्य प्रकाशन – कविता, कथा, कादंबरी, गझल संग्रह
- 📰 न्यूज पोर्टल – ताज्या स्थानिक व राज्यस्तरीय घडामोडी
- 🎤 साहित्यिक कार्यक्रम – कविसंमेलने, पुस्तक प्रकाशन सोहळे
- ✍️ लेखकांना मदत – ISBN, संपादन, प्रमोशन सेवा
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
