गौरव प्रकाशन – तुमच्या विचारांना शब्दरूप देणारे विश्वासार्ह साहित्यिक व्यासपीठ
सन 2007 पासून कार्यरत गौरव प्रकाशन, अमरावती हे विदर्भातील एक प्रतिष्ठित व क्रियाशील साहित्यिक प्रकाशन संस्था व न्यूज पोर्टल आहे. आमचे ध्येय म्हणजे नवोदित आणि अनुभवी लेखकांच्या साहित्याला योग्य ओळख, व्यासपीठ आणि दर्जेदार प्रकाशित माध्यम उपलब्ध करून देणे.
आम्ही काय करतो?
गौरव प्रकाशनमध्ये विविध प्रकारचे साहित्य व प्रकाशन सेवा उपलब्ध आहेत:
- 📖 कविता संग्रह
- 📖 कथा संग्रह
- 📖 गझल संग्रह
- 📖 चरित्रात्मक व आत्मकथनात्मक साहित्य
- 📖 संशोधनपर व शैक्षणिक ग्रंथ
याशिवाय, आम्ही २४x७ न्यूज पोर्टल, वृत्तपत्र प्रकाशन, कथा, कादंबरी, कविता, लेख, अग्रलेख आणि साहित्यिक लेखन प्रकाशित करतो.
आमचे वैशिष्ट्य
- ✅ दर्जेदार मुद्रण व आकर्षक मांडणी
- ✅ पारदर्शक प्रकाशन प्रक्रिया
- ✅ नवोदित लेखकांना मार्गदर्शन व संपादन मदत
- ✅ ISBN सुविधा व प्रमोशन सेवा
- ✅ साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन व कविसंमेलने
आमचा उद्देश फक्त पुस्तके प्रकाशित करणे नसून साहित्यिक संस्कृतीला चालना देणे हा आहे.
आमच्याशी संपर्क साधा
✍️ तुमचं लेखन, कविता, कथा किंवा कादंबरी प्रकाशित करायची आहे का?
📚 तर आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या लिखाणाला योग्य ओळख मिळवा.
📍 गौरव प्रकाशन, अमरावती – तुमच्या शब्दांना गौरव मिळवून देणारे नाव.
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
