दारिद्र्याच्या घामाने शिजून ‘वचपा’ काढणारी कादंबरी
दारिद्र्याच्या घामाने शिजून ‘वचपा’ काढणारी कादंबरी बर्याच दिवसापासून आदरणीय मोतीरामजी राठोड सर, मला (डाॅ.वसंत भा.राठोड,किनवट) नांदेडला घरी बोलावत होते. तो योग आला १९ मार्च २०२५ रोजी कला महोत्सवाच्या निमित्ताने. संपूर्ण लेंगी मंडळच त्यांच्या घरी उतरविले. सोबत प्रा. डाॅ. राजीव राठोड होते. राठोड घराणे आणि चाळीतील सर्वांनीच गोबंजारा लेंगीनृत्याचा स्वानंद घेतला. सरांच्या अख्ख्या परिवारानेच आमचे सहर्षवदन […]