Sunday, December 7

हेडफोन की इअरफोन..?

24

सध्या सगळीकडे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मुलांच्या शाळा-कॉलेजही ऑनलाईन सुरू आहेत. प्रत्येकाला एक लॅपटॉप, टॅब किंवा मोबाईल हवा असतो. त्याचबरोबर आपल्या कामामुळे किंवा लेक्चरमुळे इतर कोणी डिस्टर्ब होऊ नये म्हणून हेडफोन किंवा इअरफोन लावून बसावं लागतं.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

खरं तर अधिक काळ कानाला हेडफोन किंवा इअरफोन लावून बसल्याने बहिरेपणा येण्याची शक्यता असते. पण सध्याच्या काळात तरी ही गरज बनली आहे. पण कानांवर कमी परिणाम व्हावा म्हणून इअरफोनपेक्षा हेडफोनचा वापर करावा आणि त्याच्या आवाजाची पातळी कमी ठेवावी.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply