Friday, November 14

फर्निचरची खरेदी करताना ….

Farnichar

मुलांच्या खोलीतल्या फर्निचरची खरेदी करताना काही बाबींची नोंद घ्यायला हवी. मुलं सतत धावत-पळत असतात. दंगा करत असतात. हे लक्षात घेता फर्निचर तकलादू नव्हे तर मजबूत असायला हवं. त्यामुळे मुलांकडून त्याचं नुकसान संभवणार नाही.

फर्निचरने मुलांच्या खोलीतली कमीत कमी जागा व्यापावी. यामुळे मुलांना खोलीत मोकळेपणाने वावरता येईल आणि धडकून इजा होण्याची शक्यताही कमी होईल. मुलांच्या खोलीतील फर्निचरचे कोपरे गोलाकार आणि गुळगुळीत असावे. त्याचबरोबर दरवाजे, खिडक्या, कपाटं यांच्या खट्ट्या सहज उघडतील अशा असाव्या.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

प्रथम-वेळ खरेदीदारांसाठी फर्निचर खरेदी टिपा…

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply