बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.
समाजातील सर्व स्तरांच्या बातम्यांना न्याय देणारं हक्काचं विचारपिठ म्हणजे गौरव प्रकाशन साप्ताहीक यामध्ये संपादकाची जिद्द व धडपड खरचं कौतुकास्पद आहे
Wish you all the best