Related Stories
December 2, 2023
अमरावती : सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे प्रमाण वाढल्यामुळे कामे प्रलंबित राहू नये व पक्षकाराची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक दस्त नोंदणी कार्यालये दि. 19 व 26 डिसेंबरला सुरू राहतील, अशी माहिती सह जिल्हा निबंधक व्ही. जी. रघुवंशी यांनी कळवली आहे.