अमरावती : मनपा आयुक्तत प्रशांत रोडे यांच्याू अध्यकक्षतेखाली आज दिनांक ९ मार्च,२0२१ रोजी कोविड प्रतिबंधात्मक उपाय व कॉन्टॅयक्ट् ट्रेसिंग याबाबतीत बैठक आयोजित करण्यारत आली होती. या बैठकीत कोविड प्रतिबंधात्मकक उपाय व कॉन्टॅाक्टआ ट्रेसिंग या संदर्भात सविस्तकर चर्चा करण्यापत आली. कोविड टेस्टीग जास्तीत जास्ती वाढविण्या्वर भर देण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. तसेच सर्व पेशंन्ट्चे पोर्टलवर कॉन्टक्ट ट्रेसिंग अपडेट करण्यास सांगितले. कंटेन्मेंट झोन पुन्हा सुरु करुन सहाय्यक आयुक्तां्नी कोविड टेस्टींग जास्ती जास्त होण्यासाठी आरोग्य विभागासोबत समन्वाय साधून यंत्रणा कार्यान्वित करावी. डी.ई.ओ.जिल्हा परिषदेमधुन मिळणार अशी माहिती दिली. आर.टी. पी. सी. आर. टेस्टन ला प्राधान्यं देण्यात यावे व अति आवश्याक रुग्णांची रॅपिड अँन्टीमजेन टेस्टा करण्यात यावी. मॉल, मार्केट, दुकान यामध्ये जास्त कामगार असल्यामुळे त्यांची त्वरीत टेस्टं केल्या पाहिजे.अमरावती महानगरपालिकेतर्फे आठ व्हॅास्कीयनेशन सेंटर सुरु करण्यात आले असून नव्याने काही सेंटर सुरु करण्या बाबत प्रक्रिया राबविण्याच्या् सुचना दिल्या. अमरावती महानगरपालिकेचे शहर आरोग्य केंद्र येथे शक्य तो व्हॅवस्कीचनेशन सेंटर कार्यान्वित करण्यात बाबत आरोग्य अधिकारी यांना निर्देश दिले. या बैठकीत वैद्यकीय आरोग्या अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे, प्राची कचरे, तौसिफ काझी, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, पशुशल्यन चिकीत्सीक डॉ. सचिन बोंन्द्रे, उद्यान अधिक्षक मुकुंद राऊत, डॉ. जयश्री नांदुरकर, उपअभियंता भास्कर तिरपुडे, वर्षा गुहे उपस्थित होते.
Related Stories
October 14, 2024