अमरावती : राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 14 मार्च 2021 ला होणार आहे. शाळांची ऑनलाईन नोंदणी व आवेदने स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन आवेदने 25 डिसेंबरपर्यंत शंभर रूपये शुल्कासह व विलंबाने 31 डिसेंबरपर्यंत 200 रूपये शुल्कासह स्वीकारण्यात येतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी वा. ग. बोलके यांनी कळवले आहे.
Related Stories
December 7, 2023