Thursday, December 4

Tag: sujay

Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील
Article

Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील

Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील                रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे मानवी आयुष्यातील सेवाधर्माला एक उदात्त,अत्युच्च अस्थान प्राप्त करून एक पवित्र रहस्यमयी ब्रिदवाक्य आहे.त्याला अनुसरून आजही अनेक उच्चशिक्षित सेवाव्रती जीवनातील मानवतावादी तत्वज्ञानाचा अंगीकार करून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत.            रूग्णांना व्याधीमुक्त आणि त्यांच्यासोबत परिवारातील सदस्यांनाही नव्या जीवनाचा उपहार प्राप्त करून देणे हे समाजातील काही डॉक्टरांचे प्रभावी मानवसेवी कार्य आजही सुरू आहे.याच तत्वप्रणालीने विधायक आणि विनम्र सेवाभावी वृत्तीची कसं धरून आपण अत्यंत जटील अशा मानसिक आजार निवारणाच्या निदान आणि उपचार क्षेत्रात एक सामाजिक आणि आध्यात्मिक सेवक म्हणून सक्रिय आहात. आयुष्यात प्राप्त या मौलिक उपलब्धींबध्दल आपणास अभिमानंदनासह सन्मानित करण्यात येत आहे. हे ...
Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’
Article

Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’

Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – 'ध्येयवेडा डॉक्टर'मानसशास्त्र  Psychology सायकॉलॉजी – मानवी मन आणि वर्तणूक यांचा अभ्यास करणारे शास्र म्हणजे मानसशास्र. जर्मन तत्वज्ञानी  रुडॉल्फ गॉकेल १६व्या शतकात हा इंग्रजी शब्द आणला. Psyche साईक' (मन)' आणि Logus लोगस (शास्त्र) यापासून हा शब्द तयार झाला. थोडक्यात या शब्दाचा ग्रीक  भाषेत अर्थ आत्म्याचे शास्त्र.मानवी वर्तनाचा केलेला अभ्यास तसा सोपा नाही. व्यक्तिगणिक त्यात वैविध्यता दिसून येते. पिंड पिंड मतिर्भिन्ना या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आयक्यू वेगवेगळा असतो त्यानुसार त्याचे वर्तन बदलत असते. या वर्तनाचा अभ्यास करतांना विविध प्राण्यांवर आधी प्रयोग करावे लागतात त्यानुसार त्यांनी कारणमीमांसा कळत असते. इतरांच्या मनाचा अभ्यास करून त्याच्या मनातले काढून त्याला आपल्या मनाच्या प्रवाहात आणणे हे एक कौशल्य असते. असे कौशल्य कुणालाही जमत नाही. त्यासाठ...
Article

Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र

Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, अनेक संकटातून स्व कर्तुत्ववाने, शिक्षण पूर्ण करुन अहिक जीवन सुखासमाधानाने डाॅ. सुजय पाटील यांना जगता आले असते पण तेही एम. बी. बी. एस. ची वैद्यकीय पदवी पदरात असतांना. हा अवलीया सर्व सुखाला लाथाडून शेतकरी बांधवाविषयी सेवा करण्याचे वेड डोक्यात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा, जीवन जगण्यासाठी चैतन्य देणारा फकीरच. त्याच्या या कार्यास लाख लाख प्रणाम. दुस-याच्या विषयी मनात ममत्व निर्माण होणे तेही आजन्म कार्यरत राहणे ही साधी सोपी गोष्ट नाही. एवढी मोठी पदवी असतांना इतरासारखे पैशाच्या पाठी लागून मोठे इमले बांधून ऐटीत जीवन सहज जगला आले असते. ते झुगारून हा अवलीया कास्तकार कुटुबातील असून स्वप्रयत्नाने शिक्षण घेऊन परिश्रमाने स्वतःचा विकास करतांना कास्तकारबांधवांना बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याचा संकल्प करुन...