ST बस प्रवाशांसाठी मोठा बदल! अर्ध्या तिकीटासाठी आता NCMC कार्ड बंधनकारक, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
ST महामंडळाच्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य परिवहन महामंडळाने (ST) अर्ध्या तिकीटाच्या सुविधेसाठी आता NCMC (National Common Mobility Card) कार्ड अनिवार्य करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सवलतीच्या तिकिटांचा लाभ घेणाऱ्या लाखो प्रवाशांना हे कार्ड काढणे आवश्यक ठरणार आहे.NCMC कार्ड म्हणजे काय?NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे एक स्मार्ट कार्ड असून त्याचा वापर बस, मेट्रो, रेल्वे तसेच इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये करता येतो. या कार्डामुळे प्रवाशांची ओळख आणि सवलतीची पात्रता डिजिटल पद्धतीने तपासता येणार आहे.कोणाला लागणार NCMC कार्ड?65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकमहिलांना मिळणाऱ्या 50 टक्के सवलतीसाठी पात्र प्रवासीराज्य सरकारच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणारे नागरिककार्डसाठी अर्ज कसा कराल?जवळच्या ST डेपो किंवा ...
