सफाई कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा सुरू होणार मोफत घर योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दौऱ्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. नागपूर महापालिकेच्या सफाई कर्मचारी नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात






