Sunday, October 26

Tag: #हृदयस्पर्शी कथा

सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!
Article

सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!

सोनालीचा अर्ज… डोळे पाणावणारी विनंती!प्रति,मा. प्राचार्य,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,छ. संभाजीनगर,विषय- मागील गैरहजेरी माफ करून आणखी विशेष सुट्टी मिळणेबाबत ......अर्जदार- एस. जी. जाधव,संगणक शाखा,(तृतीय वर्ष )           सर, मी आपल्या महाविद्यालयातील तृतीय वर्षातील कंप्युटर शाखेतील विद्यार्थिनी आहे. सर, मागच्या आठ- दहा दिवसांपासून मी गावी गेल्यामुळे महाविद्यालयात उपस्थित राहू शकले नाही. तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की, माझी ही गैरहजेरी मंजूर करावी. तसेच सर आणखी दोन आठवड्यासाठी विशेष सुट्टी मिळावी, हि विनंती. सर, तुम्हाला माहित आहे की, मागील दोन्ही वर्षात आपल्या महाविद्यालयात संगणक शाखेत मी प्रथम आलेली आहे आणि एका विषयात मला विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले आहे.       &...