Monday, October 27

Tag: #सुनांचेदागिनेगेलेआजीगेलिप्रेमात #झांसीबातमी #आजीपळाली #उत्तरप्रदेशन्यूज #धक्कादायकघटना #JhansiLoveStory #BreakingNews

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामा
News

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामा

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामाझांसी : सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! – हे वाक्य ऐकायला जरी विनोदी वाटत असलं तरी यामागची कहाणी एका कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेली आहे. झांसी जिल्ह्यातील सायवारी गावात एक ४० वर्षीय आजी आपल्या प्रियकरासोबत रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळून गेली, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.ही आजी दोन मुलांची आई आणि दोन नातवंडांची आजी असून, तिच्या ‘प्रेमाच्या उड्या’मुळे गावात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. कुटुंबातील सर्वजण या घटनेमुळे हादरले असून, घरातील सुनांचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.घटनेचा तपशील:महिला ही कामता प्रसाद यांची पत्नी असून, ती गेल्या अडीच वर्षांपासून वीटभट्टीवर काम करत होती. त्याच ठिकाणी तिची ओळख अमर सिंह प्रजापती नावाच्या पुरुषाशी झाली. ओळख प्रेमात बदलली आणि दोघां...