Sunday, October 26

Tag: #सामाजिक आरोग्य

शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकवले पाहिजे.!
Article

शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकवले पाहिजे.!

शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकवले पाहिजेलैंगिक शिक्षण नववीपासून नव्हे तर बालवयापासूनच द्यायला हवे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच नोंदविले. अल्पवयीन आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीश संजय कुमार आणि न्यायाधीश अलोक आराधे यांच्या खंडपीठाने लैंगिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले लैंगिक शिक्षण हे केवळ इयत्ता नववी ते बारावी पर्यंत मर्यादित न ठेवता लहान वयापासूनच शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजे असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.लैंगिक शिक्षणाबाबत भारतीय समाज अजूनही विरोधात आहे. याबाबतीत दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहे.जिथे जिथे लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यात आले, तिथे त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला, असा दावा कोठारी यांनी केला.तर काहींनी विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण दिले पाहिजे,असे मत व्यक्त केले आहे.मुलांच्या शिक्षणासंबंधानं बोलताना बहुधा स...