Wednesday, February 18

Tag: लिंबू

फ्रिजमध्ये लिंबू कसे टिकवून ठेवाल.!
Article

फ्रिजमध्ये लिंबू कसे टिकवून ठेवाल.!

फ्रिजमध्ये लिंबू कसे टिकवून ठेवाल.!   लिंबाचा वापर सर्वांच्याच घरी केला जातो. (Kitchen Hacks) वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबू एसिडीक असतो म्हणूनच लिंबू योग्य तापमानात स्टोअर करावे लागतात. अन्यथा लिंबू लवकर खराब होण्याची शक्यता असते.   लिंबांची शेल्फ लाईफ खूपच कमी असते म्हणूनच ते लवकर सुकतात. (Food Hacks) लिंबू स्टोअर करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. फ्रिजमध्ये लिंबू ठेवल्यानंतर ते काही दिवसांनी सुकतात किंवा काळे पडतात. लिंबू महिनोंमहिने ताजे रहावेत यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.   * लिंबू पाण्यात घालून ठेवा : लिंबू जास्त दिवस चांगले ठेवण्यासाठी पाण्याने भरलेल्या काचेच्या भांड्यात ठेवा. सगळे लिंबू पाण्याने भरलेल्या जारमध्ये ठेवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून अनेक दिवस लिंबू ताजे आणि रसाळ राहतील.   * लिंबू कलिंगड आणि सफरचंदाबरेबर ठेव...
जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!
Article

जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!

* आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते. * सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. * लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात. * ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. * शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते. * लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते. * ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे, पोटात वायू होणे, ढेकर येणे अशी ...