महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल?
महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल?
आयफोन किंवा मग सॅमसंग, 60 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचाफोन विकत घेतल्याने नेमका कोणता जगावेगळा स्टेटस मध्ये फरक येतो? काही महिन्यांपूर्वी एका गावात एका पोराने घरचे IPhone घेऊन देत नाहीत, म्हणून आत्महत्या केली. विषेश म्हणजे मुलाचे आईवडील गवंडी काम करतात, पण पोराने आईबापाजवळ नुसता नाद लावला होता आय फोन पाहिजे. शेवटी आई बापाने पोराच्या हट्टापुढे हात टेकले आणि वडिलांनी दुकानात जाऊन आय फोन घ्यायच ठरवल पण पोराला पाहिजे तो कलर तिथे नव्हता. आणि हट्ट मात्र काही केल्या कमी करत नव्हता .म्हणून बापाने सरप्राइज द्यायच ठरवल होत, व ते जेव्हा दुपारी घरी आले तोपर्यंत मुलाने मोबाईल घेऊन देत नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आणि विषेश म्हणजे पोरग पण काही लहान नव्हत महाविद्यालयात शिकत होत.दुसर ही असच एक पोरग पाहिलं. कॉलेजच राहणीमान अस होत कि बा...
