Monday, October 27

Tag: ग्रेट

ग्रेट मिलेट – ज्वारी – ग्रेट फूड
Article

ग्रेट मिलेट – ज्वारी – ग्रेट फूड

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३   ज्वारी हे भारतीय अन्न म्हणून ओळखले जाते. ज्वारीच्या उत्पादनात आपला देश जगात सहाव्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर ज्वारी उत्पादनात नायजेरियाचा प्रथम क्रमांक असून दुसऱ्या स्थानी अमेरिका आहे.   सर्वांच्या आवडीत समाविष्ट असणारे राज्यातील अव्वल भरडधान्य म्हणजे ज्वारी. महाराष्ट्रात ज्वारी न खाणारे खूपच कमी असतील. ज्वारी हे मध्य महाराष्ट्राचे आणि मराठवाड्याचे मुख्य अन्न म्हटले जाते. हल्ली कॅशक्रॉप अर्थात नगदी पीक म्हणून साखर कारखानदारी वाढविणाऱ्यांनी ऊस शेतीस प्रोत्साहन दिले आणि शेतकरी देखील तिकडे वळला असला तरी ज्वारीचे महत्व कमी झालेले नाही.   मराठवाड्यात तर केवळ सणाला आणि पाहुणे आल्यास गव्हाची पोळी असा प्रकार जवळपास सर्वच घरात होता. आता गव्हाची उपलब्धता वाढल्याने फरक पडला असला तरी युवा पिढी वगळता सर्वांना आवडणारे भरडधान्य म्हणून ज्वारीची ओळख आहे. इंग्रजीत या...