Sunday, October 26

Tag: #गोष्ट मोक्षाची

गोष्ट मोक्षाची
Poem

गोष्ट मोक्षाची

गोष्ट मोक्षाचीनको मले खीर पूरीनको देऊ भजा वळागोष्ट मोक्षाचिच सांगेदारी एकाक्ष कावळा !!दारी एकाक्ष कावळाकसा काव काव बोलेमानवाचे कटू सत्यपट अंतरीचे खोले !!पट अंतरीचे खोलेएकाक्ष बहुजनांततुमचाच बाप कैसायेतो पित्तरपाठात !!येतो पित्तरपाठातआत्मा हा स्वर्गातूनीआत्म्याचा प्रवास सांगापाहिला काय रे कुणी ?पाहिला काय रे कुणी ?रस्ता स्वर्ग नरकाचासारा कल्पना विलासधंदा धनाचा पोटाचा !!धंदा धनाचा पोटाचाभट शास्त्री पंडिताचाकधी कळेल रे तुलाखेळ डोळस श्रद्धेचा !!खेळं डोळस श्रद्धेचाखेळ होऊन माणूसमायबापाच्या मुखातघाल जित्तेपणी घासं !!घाल जित्तेपणी घासंनको वृद्धाश्रम गळानको करू रे साजराअंधश्रद्धेचा सोहळा !!अंधश्रद्धेचा सोहळाभीती धर्माची ग्रहाचीआत्म मोक्षासाठी फक्तभीती असावी कर्माची !!भीती असावी कर्माचीकर्म सोडीना कुणालासांगे मोक्षाचिच गोठदारी एकाक्ष कावळा !!-वासुदेव महादेवर...