जागतिक कीर्तीचे चित्रकार श्रीधरदादा अंभोरे यांचे निधन; कलेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली
कोणतीही कला लोकांना विचार करायला भाग पाडते. फक्त कलावंतांकडे ती दृष्टी हवी. जागतिक पातळीवरील चित्रकार श्रीधर अंभोरे यांचा प्रवासही असाच






