श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण
श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहणवयाच्या तेविसाव्या वर्षी पहिली गझल लिहिणारे मराठी गझल साहित्यातील प्रख्यात श्रेष्ठ नामवंत गझलकार आदरणीय राऊत सरांची देवप्रिया / कालगंगा अक्षर गण वृत्तातली ही गझल मला खूप आवडल्याने मी ह्या गझलेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे.गझलओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल
हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझलत्या खळीच्या भोवऱ्याने जीव माझा घेतला
बोलताना मोकळे ती हासली गाली गझलतू लिही नशिबात माझ्या संकटांची शृंखला
फक्त त्यांच्या सोबतीने तू लिही भाली गझलहिंडतो का जागजागी तू अनाथासारखा
भंगलेल्या माणसांची ती खरी वाली गझलजन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे
एक प्याला अंगुराचा, एक ही साली गझलपोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी
एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल
- श्रीकृष्ण राऊतआदरणीय राऊत सरांच्या ह्या गझलेचा मतलाच एवढा सुंदर नि नवयुवती समान आकर्षक आहे की ...
