विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. विधानसभा आणि पत्रकार परिषदांमधून दोन्ही






