भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?
भारतातील एकमेव न्यायाधीश ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली ?उपेंद्र नाथ राजखोवा असे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या भारताच्या एकमेव न्यायाधीशाचे नाव आहे. उपेंद्र नाथ राजखोवा हे आसामच्या दुबरी जिल्ह्याच्या कोर्टात जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावर होते. त्याने पत्नी व मुलींचा खून केला. या प्रकरणाने संपूर्ण आसाम हादरला.या खळबळजनक खून प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आणि अखेर राजखोवाला या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले आणि मे 1973 मध्ये त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आला. गुवाहाटी उच्च न्यायालयाने एक वर्षानंतर त्याच्या फाशीची शिक्षा पुष्टी केली. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची दया याचिका नाकारल्यानंतर अखेर 14 फेब्रुवारी 1976 रोजी जोरहाट तुरूंगात त्याला फाशी देण्यात आली.उपेंद्र नाथ राजखोवा यांना हत्येप्रकरणी फाशी देण्यात आली होती, त्यात पत्नी व मुलींची हत्या करण्या...
