Monday, January 26

Gerenal

Gerenal

स्टायलिश दिसायचेय?

सध्या मान्सून सेलचे दिवस आहेत. या दिवसात कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त खरेदी करण्याचा तुमचा मानस असेल. मात्र, कोरोनाचं संकट लक्षात घेता खरेदीसाठी बाहेर पडताना तसंच खरेदी करताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात, खरेदीमध्ये बजेट, ट्रेंड आणि स्टाईल यांचा त्रिवेणीसंगम साधायला हवा. खरेदी करताना लेटेस्ट ट्रेंड माहिती असणं गरजेचं आहे. या धर्तीवर खसा जपूनही स्टायलिश कसं दिसावं याविषयी.उत्सवांदरम्यान फ्युजन लूक ट्रेंड जोरात आहे. तो फॉलो करा. एम्ब्रॉयडरी किंवा फ्लोरल पिंट्रच्या स्कर्टवर प्लेन टॉप किंवा क्रॉप टॉप चांगला लूक देईल. या पेहरावाबरोबर योग्य अँक्सेसरीजचा वापर केला तर ट्रेंडी लूक मिळतो. फारशी झकपक न करता ट्रेंडी कॅज्युअल लूक मिळवायचा असेल तर पलाझोबरोबर ट्युनिक टॉप कॅरी करा. पारंपरिक टच देण्यासाठी झुमके किंवा शोल्डर ईअररिंग्ज घालू शकता. क्रॉप टॉपसोबत हेरम किंवा धोती पँट्स घालणं सध्या ट्रे...
Gerenal

प्रदूषणामुळे होते केस गळती..!

आजकाल वाढत्या प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. विशेष म्हणजेया प्रदूषणामुळेकेस गळण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. महिलाच नाही तर पुरुषांनाही केस गळण्याच्या समस्येने ग्रासलं आहे. प्रदूषित कणांच्या सततच्या संपर्कामुळे केसांच्या वाढीला कारक ठरणार्‍या प्रथनांचं प्रमाण घटतं आणि केस गळू लागतात. हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.! दक्षिण कोरियातल्या एका कंपनीने केलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासातून केस गळणं आणि प्रदूषण यांचा संबंध दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणूनच शहरी भागातल्या लोकांमध्ये केसगळतीचं प्रमाण वाढल्याचं पहायला मिळतं. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज...
Gerenal

ओढ आप्तांची

आजोबांचं वय ८५ च्या पुढचं. वयापरत्वे आलेलं आजारपण होतंच. आजोबा खरं तर पुण्याचे. पण पत्नीच्या निधनानंतर त्यांना मुलीसोबत मुंबईला जावं लागलं. आता ते तिथेच राहतात. तिथे जावई, दोन लाघवी नाती त्यांची खूप काळजी घेतात.त्यांनी तिथे मित्रपरिवारही जमवला आहे. सोसायटीतल्या बाकड्यावर बसून गप्पाही होत असतात. मात्र त्यांना पुण्याची, इथल्या मित्रपरिवाराची, नातेवाईकांची आठवण येत असते. पुण्याला यायचं म्हटलं की त्यांच्या अंगात नवा उत्साह संचारतो. मधल्या काळात कोरोनामुळे त्यांना पुण्याला येत आलं नाही. यायची खूप इच्छा! पण वयामुळे कोणी पाठवत नव्हतं. मग कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर कुटुंबासोबत ते पुण्याला आले. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज नातेवाईकांच्या घरी गेले. पण चांगलेच खंगलेले दिसले. मलूल चेहरा, थकलेली गात्र यामुळे आजोबा खूपच म्हातारे दिसत होते. आजोबांना अशा अवस्थेत बघून धक्काच बसला अशीच प्रत्येकाची भावना हो...
Gerenal

नर्सिंगच्या क्षेत्रात आहे वाव

नर्सिंग आणि मिडवायफरी हा रोजगाराची उत्तम संधीमिळवून देणारा अभ्यासक्रम असल्याने इच्छुकाने त्याचा विचार करायला हवा. आजकाल मोठय़ा शहरातील संघटित क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये परिचारिका आणि परिचारकांना आकर्षक वेतनाच्या नोकर्‍या मिळत आहेत. या पदांवर काम करण्यासाठी परदेशी जाता यावं या हेतूनेही या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला जातो. प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिला नर्स असतात. पण पुरुषांनासुद्धा या क्षेत्रात चांगली संधी आहे. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज आणखी एक बाब म्हणजे नर्सिंगच्या क्षेत्रात केवळ हॉस्पिलटमध्येच संधी आहेत असं नाही तर अनाथार्शम, वृध्दार्शम, सॅनटोरियम, उद्योग तसंच लष्करातही नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांना उत्तम कारकिर्द करता येते. नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांसाठी मेडिकल टुरिझमचं क्षेत्रही महत्त्वाचं ठरतं. आपल्याकडे भारती विद्या...
Gerenal

केस सुकवा नैसर्गिकरित्या

पावसाळ्यात केस सुकवणं हे एक जिकरीचं काम असतं. केस सुकविण्यासाठी ड्रायरचा वापर केला जात असला तरी या उपकरणाचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून कायमच दिला जातो. पण काही दिवसांपूर्वी एका संशोधनातून सिद्ध झालं आहे की, हेअर ड्रायरने सुकवलेले केस नैसर्गिकरित्या सुकवलेल्या केसांपेक्षा जास्त निरोगी राहतात. अर्थात असं असलं तरी ड्रायरचा वापर र्मयादित ठेवावा हे देखील त्यांनी अधोरेखित केलं आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात केस सुकण्यास वेळ लागतो. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज या दरम्यान केसांमध्ये पाणी राहून स्काल्पला सूज येऊ शकते. म्हणूनच नैसर्गिक पद्धतीने लवकरात लवकर केस सुकविण्यासाठी काही टिप्स अनुसरता येतील. शॉवर घेतल्यानंतर सर्वात आधी टॉवेलने केसांमधील पाणी टिपून घ्यावं. त्यानंतर हलक्या हाताने केस पुसावे. खसखसून पुसल्यास केसांना इजा होण्याचा संभव असतो. केस थोडे दमट असले तरी कंगव्याने विंचरू...
Gerenal

साडीसाठी परकर खरेदी करताना

साडीसाठी परकर खरेदी करताना रंगांची पूर्ण काळजी घ्या. परकर घेताना साडी सोबत न्या. रंग नीट जुळवून मगच परकर खरेदी करा. * योग्य आकाराचा परकर घेतल्यास साडीत उंच आणि सडपातळ दिसणं शक्य होतं. म्हणूनच फटिंगच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. * परकर टाचेच्या दोन इंच वर असायला हवा. * साडीच्या कापडानुसार परकर निवडा. कमी वजनाच्या साडीसोबत थोडा जाड परकर शोभून दिसतो तर जाड कपड्याच्या साडीत पातळ परकर शोभून दिसतो.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज...
Gerenal

हेडफोन की इअरफोन..?

सध्या सगळीकडे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मुलांच्या शाळा-कॉलेजही ऑनलाईन सुरू आहेत. प्रत्येकाला एक लॅपटॉप, टॅब किंवा मोबाईल हवा असतो. त्याचबरोबर आपल्या कामामुळे किंवा लेक्चरमुळे इतर कोणी डिस्टर्ब होऊ नये म्हणून हेडफोन किंवा इअरफोन लावून बसावं लागतं.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजखरं तर अधिक काळ कानाला हेडफोन किंवा इअरफोन लावून बसल्याने बहिरेपणा येण्याची शक्यता असते. पण सध्याच्या काळात तरी ही गरज बनली आहे. पण कानांवर कमी परिणाम व्हावा म्हणून इअरफोनपेक्षा हेडफोनचा वापर करावा आणि त्याच्या आवाजाची पातळी कमी ठेवावी....
Gerenal

तारुण्य पीटिका का येतात.?

'तारूण्य पीटिका' या नावावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांचा तारुण्याशी संबंध आहे. १४-१५ वर्षांच्या मुला मुलींना तारुण्यपीटिका येतात. काही जणांना त्या कायम होतच राहतात. तारुण्यपीटिका म्हणजेच त्वचेवर येणारे फोड. ते चेहर्‍यावर वा शरीरावर इतरत्र कुठेही येऊ शकतात. त्वचेत काही तैलग्रंथी असतात. त्यातील स्त्रावामुळे त्वचा स्निग्ध राहते. त्यांची रंध्रे बंद झाल्यास त्यातील स्त्राव गोळा होतो व फोड येतात. नंतर जंतुसंसर्गही होतो. या फोडांना तारुण्यपीटिका असे म्हणतात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजतारूण्य पीटिका येण्याची अनेक कारणे आहेत. पौगंडावस्थेमध्ये शरीरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) प्रमाणात होणारे बदल, त्वचेची नीट निगा न राखणे, दीर्घ मुदतीचे आजार, कुपोषण, आहारात मेदयुक्त पदार्थांचा जास्त समावेश, बद्धकोष्ठ, तसेच मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे तारूण्य पटीका होतात. साहजिकच तारुण्यपीटिका उप...
Gerenal

मुलाखत द्या बिनधास्त

बरेचदा इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय याबाबत विद्यार्थी आणि नोकरेच्छूक उमेदवार अनभिज्ञ असतात. त्यामुळे मुलाखतीला सामोरं जाताना विनाकारण तणाव येतो. हे टाळायचं असेल तर मुलाखतीला आत्मविश्‍वासाने सामोरं गेलं पाहिजे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर आपण अपात्र ठरतो हा गैरसमज दूर केला पाहिजे. सामान्यत काही पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.एक म्हणजे त्याला आपल्या संस्थेविषयी माहिती आहे की नाही हे मुलाखतीद्वारे तपासता येतं. म्हणून मुलाखत घेताना पॅनलवरील ज्येष्ठ अधिकारी उमेदवाराला कंपनीविषयी माहिती विचारतात. याद्वारे त्यांना उमेदवाराला आपल्या कंपनीत काम करण्याची इच्छा आहे की नाही हे तपासून बघायचं असतं. मुलाखतीद्वारे उमेदवाराची तांत्रिक क्षमताही तपासली जाते.ज्या कामासाठी अर्ज केला त्याचं कौशल्य उमेदवाराकडे आहे की नाही याचा शोध कंपनी घेत असते. त्यामध्ये कामाची आवड आणि आवश्य...
Gerenal

कोमट दुधासोबत चमचाभर तुपाचे फायदे

सध्याच्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटासंबंधित समस्या उद्भवणं सहाजिकच आहे. अलीकडे बहुतांश व्यक्ती बद्धकोष्ठता आणि अँसिडीटीच्या समस्येशी झुंजत आहेत. तशी तर ही एक सामान्य समस्या आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात पण तुम्ही घरगुती उपचारांनी देखील ही समस्या दूर करू शकता.ही एक फूलप्रूफ स्वदेशी रेसिपी आहे ज्याचा आयुर्वेदिक डॉक्टरांनीही दावा केला आहे. याचा वापर केल्याने तुमची बद्धकोष्ठतेची अर्थात पोट साफ न होण्याची समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकते. या रेसिपीसाठी एक चमचाभर तूप, एक ग्लास कोमट दूध किंवा पाणी इतकंच साहित्य लागतं. याचे इतरही अनेक फायदे आहेत याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. बंगळुरूच्या जीवोत्तम आयुर्वेद केंद्राचे डॉक्टर श...