Special Notice – गौरव प्रकाशन अमरावती | ताज्या बातम्या, साहित्य व वृत्तपत्र
Special Notice (विशेष सूचना) – गौरव प्रकाशन अमरावती
गौरव प्रकाशन, अमरावती (www.gauravprakashan.com) ही एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय मराठी वेबसाईट आहे, जी वाचकांना ताज्या बातम्या, मनोरंजन, राजकीय घडामोडी, ग्रामीण प्रश्न, साहित्यिक कथा, कविता, लेख, वृत्तपत्रातील अपडेट्स आणि विविध विषयांवरील माहिती २४x७ प्रदान करते.
या वेबसाईटवरील कोणताही मजकूर, लेख, बातमी किंवा साहित्य संपादकाची पूर्व परवानगीशिवाय छापणे, कॉपी करणे किंवा इतरत्र वापरणे मनाई आहे. सर्व हक्क गौरव प्रकाशन अमरावतीकडे राखीव आहेत. नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.(कोणताही वाद अमरावती न्यायकक्षेत)
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा