योगेश…!
बालमित्र असे अचानक सोडून जाऊ लागले ना की अतीव दुःख होत. काळजात इतक्या भयंकर वेदना होतात की त्यांची तीव्रता शब्दात मांडण अशक्य…
खर तर बालमित्र हे जगण्याच बळ असत. टॉनिक म्हटलं तरी अजिबात वावग ठरणार नाही. इतकी त्यांची गरज असते. परंतु हे अस अचानक निघून जाण
म्हणजे आयुष्य निरस वाटू लागतं…मनोज गेला शिंदे गेला आणि आता तू नगर मधील
ही हक्काची ठिकाण गेली रे ज्यांच्या शी मी
जोडला गेलेला होते…..
योगेश मित्रा भावपूर्ण श्रद्धांजली.!
डोळ्यात पाणी आहे, हाथ थरथरतोय, आणि सारखा तूसमोर असल्याचा भास होतोय……मित्रा…. आवरत घेतो रे!
– अशोक पवार
गटेवाडी पारनेर