पिलर संसार
विकसनशील भारतातल्या आपल्या अमरावती शहरातील हे दृश्य सर्जनशील मनाला खचितच भावनारे नाहीये.
एका वयोवृद्ध स्त्रीने ऐैन वर्दळीच्या पंचवटी चौकात ओव्हर ब्रीज खाली थाटलेला हा ‘पिलर संसार’
ही माऊली कोणाचीच ‘लाडली’ नसेल काय?
Contents
hide
– आबासाहेब कडू